प्रवास करेल तर श्री स्वामीसेवा टूर्स सोबतच ...
येथील प्रत्येक ट्रिप हि उत्तम नियोजन सह ४० ते ५० लोकांना १५ दिवसातून एकदा तरी अक्कलकोट चे दर्शन सोबत मौजमस्ती आणि राहण्याची , जेवणाची उत्तम व्ययस्था श्री स्वामी सेवा टूर्स तर्फे करण्यात येते .
अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर पंढरपूर दर्शन
अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर पंढरपूर दर्शन सेवा ट्रिप हि शारीरिक आणि मानसिक प्रकारची कसोटी पाहणारी जरी असली तरी , श्री स्वामीसेवा टूर्स मध्ये मिळणार आनंद हा तुम्हाला तुमच्या जीवनातील दुःख विसरायला नक्की लावेल .
सोयी आणि सुव्यवस्था
आरामदायी बस प्रवास
नॉन AC पुश बॅक बस ने आरामदायी प्रवास , प्रवासात मौजमस्ती आणि रात्री पुशबॅक सीट ने प्रवास
राहण्याची उत्तम व्यवस्था
राहण्यासाठी शेअर बेसिस वर उत्तम रूम ची व्यवस्था , एका प्रशस्त अश्या रूम मध्ये २ कॉट आणि २ गाद्या ची व्यवस्था असेल , गरम पाणी , नॉन AC / असा रुम्स ची व्यवस्था , स्वतंत्र रूम ची व्यवस्था सुद्धा असेल
जेवण्याची उत्तम व्यवस्था
महाराष्ट्रीयन फूड , उत्तम स्वादिष्ट जेवण , घरगुती आणि चांगल्या रेस्टारंट मध्ये जेवणाची उत्तम सोय
काही आठवणी
स्वामी सेवेसोबत जोडलेले स्वामीभक्त काय म्हणतात ???
माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात दिलेल्या सेवेबद्दल प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकता .
ट्रिप ला यायचे प्लॅन करत आहेत का ? .
आपली सीट आजच बुक करा
आपल्या सेवेसाठी
- + 91 8010747297
